बदलीपात्र शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा?


बदलीपात्र शिक्षकांनी फॉर्म कसा भरावा? 


संवर्ग 4 म्हणजेच बदलीपात्र शिक्षकांनी आपला फॉर्म कसा भरावा?  याविषयीं अधिकृत माहिती देणारा Video Vinsys द्वारे प्रसिध्द करण्यात आला. बदलीपात्र शिक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे  या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. संवर्ग 4 मध्ये मोडणाऱ्या सर्व बदलीपात्र शिक्षकांनी हा व्हिडिओ अवश्य पाहून आपल्या शंकाचे निरसन करून घ्यावे.

#शिक्षक बदली 2025
#Vinsys 

आपल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंट Section मध्ये नक्की विचारा... 



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post