११ वी CET प्रवेश प्रक्रिया byहसत खेळत शिक्षण •July 20, 2021 ११ वी CET प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षेचा निकाल दि.२८ मे, २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार दि. १६/०७/२०२१ रोज…