कृतिशील शिक्षिका ज्योती बेलवले केवनिदिवे शाळा यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम
😺😈😽😼👽🐱🐸🐷🐵🌞🎅😊 संभाषणासाठी मुखवटे तयार करणे 👇👇👇👇👇👇 आज वर्गात दुपार नंतर कोणता उपक्रम घ्यावा या विचारात असतानाच मुली माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या मॅडम आज आपण चित्र काढुयात मला ही थोड़े हायसे झाले …
माझा उपक्रम ....संदेश बाहुल्या. जुन्या वहीच्या पुठ्ठ्यावर बाहुलीचा व बाहुलाचा आकार काढून तो कापला..त्यावर कार्डपेपर चिटकवला या बाहुल्यांवर स्वच्छतेचेसदेश, चांगल्या सवयी, घोषवाक्ये , म्हणी इ. चे लेखन करता येते. या बाहुल्या खिडक…