प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - मराठी घटक - आकलन उपघटक - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद | 4th scbolarship susangat wakyancha parichhe

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
विभाग - मराठी
 घटक - आकलन
उपघटक - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद



  • परिच्छेदात एकमेकांना सुसंगत असणारी वाक्ये असतात. वरच्या वाक्याशी संबंधित असे खालचे वाक्य असते. सुसंगत परिच्छेद 2-3 वाक्यांचे असतात.



  • सुसंगत परिच्छेदातील सगळी वाक्ये वाचून वाक्यांचा संबंध लक्षात घेऊनच उत्तरे निश्चित करा.

  • बऱ्याचदा दुसऱ्या वाक्याचा क्रम पहिल्या वाक्याशी संबंधित असतो.


  • प्रश्न सोडविताना वाक्याचा क्रम, त्यातील क्रियांचा क्रम लक्षात घ्यायचा असतो.


नमुना प्रश्न

प्र.1) मैदानावर  ......... आयोजित करण्यात आल्या होत्या.

1) क्रीडास्पर्धा
2) चित्रकला स्पर्धा
3) बक्षीस दिवस
4) गाडी शर्यत

प्र.2) कबड्डीचा सामना 7 वीच्या वर्गाने जिंकल्याने त्यांना
................ मिळणार होते.

1) देव
2) पारितोषिक
3) खडा
4) फुले

प्र.3) शालेय ............ मुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते.

1) क्रिडास्पर्धा
2) स्पर्धा
3) चित्रकला स्पर्धा
4) यापैकी नाही









Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post