महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET 2025 अंतिम उत्तरसुची जाहीर ( Final Answer Key)

 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET 2025 अंतिम उत्तरसुची जाहीर 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती.  शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ची पेपर 1 व पेपर 2 ची अंतिम उत्तर सूची आज दिनांक 13 जानेवारी 2026 ला परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

खालील लिंक वरून उत्तर सूची डाऊनलोड करा

माध्यम - मराठी

पेपर 1 - उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

पेपर 2 - (गणित - विज्ञान) -  उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

पेपर 2 - (सामाजिकशास्त्र) - उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

माध्यम - हिंदी

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post