प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - मराठी घटक - जोडशब्द

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
 विभाग - मराठी
  घटक - जोडशब्द 





जोडशब्द : जोडीने येणारे शब्द म्हणजे 'जोडशब्द' होय.

एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द उदा. जवळजवळ

एक शब्द अर्थपूर्ण व दुसरा निरर्थक असलेला शब्द उदा. ओबडधोबड

दोन वेगळी, पण एकाच गटातील नामे एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. उदा. शंखशिंपले

एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन जोडशब्द तयार होतात. उदा. राजेमहाराजे


अवतीभवती

दयामाया

सदासर्वदा

पोरेसोरे

गोरामोरा

नवाकोरा

हालहवाला

राजेमहाराजे

कागदपत्र

उधारीउसनवारी

लअकार्य

बाजारहाट

गडकिल्ले

डावपेच

धागादोरा

कामधंदा

कच्चीबच्ची

भांडणतंटा

पाचपोच

मनोमन

गोरगरिच

दूधदुभते

शेतीभाती

काटकसर

कोर्टकचेरी

फौजफाटा

सुखशांती

हीनदीन

सुखशांती

कापडचोपड

खाणाखुणा

आसपास

सणवार

पैपैसा

ऐषआराम

गल्लीबोळ

व्रतवैकल्ये

मोलमजुरी

धनधान्य

अमुकतमुक

मालमसाला

बरेवाईट

धडधाकट

कायदेकानून

बागबगिचा

थट्टामस्करी

उपासतापास

बरेवाईट

मीठभाकरी

दंगामस्करी

दगाफटका

हिरवेगार

सतीसावित्री

जुनापुराणा

चढउतार

चिटपाखरू

कर्तासवरता

कांदाभाकरी

बाडबिस्तरा

मालमसाला

खेडोपाडी

कामधंदा

उघडाबोडका

हवापाणी

चट्टामट्टा

नदीनाला

इडापिडा

पडझड

पाणीपुरवठा

धूमधाम

पाठपुरवठा

एकटादुकटा

मारपीट

जडीबुटी

कुजबूज

अदलाबदल

लाडीगोडी

दगडधोंडे

पानसुपारी

धकाबुकी

उरलेसुरले

अधूनमधून

जाडजूड

टंगळमंगळ

किडूकमिडूक

नफातोटा

ठीकठाक

चारचौघे

झाडलोट

मंत्रतंत्र

सोयराधायरा

धरपकड

दाणापाणी

गोळाबेरीज

नावगाव

बाडवडील

जेवणखाण

क्षेमकुशल

रामरगाडा

पाटपाणी

दागदागिणे

पैपाहुणा

क्रियाकर्म

पूजाअर्चा

पाळेमुळे

कडीकोयंडा

चूपचाप

नोकरचाकर

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post