प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
 विभाग - गणित
  घटक - अपूर्णांकाचे अर्थ, वाचन व लेखन





व्यवहारी अपूर्णांकात रेषेच्या वरील संख्येला अंश व रेषेच्या खालील संख्येला छेद म्हणतात.

उदा. 3/6 या अपूर्णांचे वाचन 'तीन अंश छेद सहा' किंवा 'तीन छेद सहा असे करावे.  

एका वस्तूचे 7 समान भाग केले व त्यापैकी तीन भाग घेतले तर व्यवहारी अपूर्णांकात ते 3/7 असे लिहितात. 

यातील 3 ला 'अंश' तर 7 ला 'छेद' असे म्हणतात. वाचताना 'तीन अंश छेद सात' असे वाचन करतात 

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post