उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - मराठी घटक - नाम व नामाचे प्रकार

         उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - सातवी

  विभाग - मराठी

 घटक - नाम व नामाचे प्रकार 


पृथ्वीवरील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. 

उदा . वही, पेन, कुत्रा, कापड, सूर्य, अतुल, राधा, सौंदर्य, ताजमहल, भारत, अमेरिका इ.  



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post