उन्हाळी सुट्टी - इंग्रजी सोबत गट्टी ऑनलाईन टेस्ट क्र. 27 Comparisions ( तुलना )

उन्हाळी सुट्टी - इंग्रजी सोबत गट्टी 


ऑनलाईन टेस्ट क्र. 27


Comparisions


( तुलना )





नमस्कार शिक्षक बंधू-भगिनींनो आणि प्रिय विद्यार्थ्यांनो!

उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की खेळ, मज्जा आणि फिरणे आलेच! पण या सुट्टीचा उपयोग जर खेळत-हसत इंग्रजी समृद्ध करण्यासाठी झाला तर? याच उद्देशाने आपण सुरू केली आहे "उन्हाळी सुट्टी इंग्रजी सोबत गट्टी" ही विशेष इंग्रजी टेस्ट सिरीज.

आज आपण घेऊन आलो आहोत ऑनलाईन टेस्ट क्र. 27, ज्याचा विषय आहे "Comparisons" (तुलना करणे). ही टेस्ट सर्व इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.




Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post