उन्हाळी सुट्टी - इंग्रजी सोबत गट्टी ऑनलाईन टेस्ट क्र. 31


उन्हाळी सुट्टी - इंग्रजी सोबत गट्टी 


ऑनलाईन टेस्ट क्र. 31









⭐ ONLINE QUIZ - PART 2 ⭐

इयत्ता १ ली ते ४ थी

इंग्रजी ऑनलाईन सराव चाचणी

🎯 नवीन प्रश्न + गुण लगेच पहा!

📝 महत्त्वाच्या सूचना:

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी विषयाचा सराव करण्यासाठी ही दुसरी नवीन टेस्ट दिली आहे.
● एकूण प्रश्न: १० | प्रत्येक प्रश्नाला १ गुण आहे.
● योग्य उत्तराच्या चौकोनी बटणावर क्लिक करा (सिलेक्ट झाल्यावर बटण निळे होईल).
● सर्व प्रश्न सोडवल्यावर शेवटी Submit करा.

Q1. Find the small letter for 'G'.
('G' या अक्षरासाठी लहान लिपीतील अक्षर ओळखा.)

Q2. Complete the pair: 'BOY and _______'
(योग्य जोडीदार शब्द निवडा.)

Q3. What is the color of a 'CROW' (कावळा)?
(कावळ्याचा रंग कोणता असतो?)

Q4. Which of the following is a 'Domestic Animal' (पालतू प्राणी)?

Q5. Find the opposite word for 'DAY'.
('DAY' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.)

Q6. Complete the spelling of a fruit: 'A P P _ E'

Q7. A dog says 'Bow-Wow'. What does a 'CAT' say?
(मांझराचा आवाज कसा असतो?)

Q8. Find the rhyming word for 'PEN'.
('PEN' शी यमक जुळणारा शब्द निवडा.)

Q9. Which number comes after '19' (एकोणीस)?
(१९ नंतर कोणती संख्या येते?)

Q10. We use our _______ to 'SEE' (पाहणे).
(आपण पाहण्यासाठी कशाचा वापर करतो?)



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post