उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - इंग्रजी घटक - आकलन 1: सूचनापालन - अक्षरे, वर्णन, मजकूर

 उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - सातवी 
विभाग - इंग्रजी 
 घटक - आकलन 1: सूचनापालन - अक्षरे, वर्णन, मजकूर 






समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजे आकलन समर्पक अर्थ काढण्यासाठी आपल्याकडे असलेली माहिती अचूकपणे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आकलन करण्यात चूक झाली, तर अर्थ व निष्कर्ष काढण्यात चूक होते.

विद्यार्थ्यांची हीच आकलनक्षमता तपासणारे प्रश्न या घटकामध्ये विचारले जातात. प्रश्नांमध्ये दिलेल्या विविध सूचना समजून घेऊन, त्या सूचनांचे योग्य क्रमाने पालन केले की, योग्य उत्तरापर्यंत पोहोचणे अपेक्षित असते.



आकलन 1 : सूचनापालन - अक्षरे, वर्णन, मजकूर

ओळख: या उपघटकामध्ये विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. जसे,

(1) एखादया शब्दातील ठरावीक अक्षराचे स्थान शोधायचे असते.

(2) दिलेल्या स्थानावरून एखादया शब्दातील अक्षर शोधायचे असते.

(3) एखादया शब्दातील कोणत्या स्थानांवरील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनतात, हे ओळखायचे असते.

(4) प्रश्नात दिलेल्या अटी पाळून अक्षरे /अंक यांच्या मालिकेत ठरावीक गट शोधायचा असतो.

(5) वर्णमालेवर आधारित अक्षरांच्या स्थानांवरून अक्षरांच्या किमती काढायच्या असतात.


महत्त्वाचे मुद्दे

पुढील वर्णमाला लक्षात ठेवा :

स्वर : अ आ इ ई उ ऊ ऋ लृ ए ऐ ओ ऑ ओ - 14

स्वरादी: अं अः 2

व्यंजने : क ख ग घ ङ

च् छ ज झ ञ्

त् थ् द् ध् न्

य् र ल व् श 

ष स ह ळ् -34

संयुक्त व्यंजने क्ष ज्ञ -2

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post