४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल 2026 |Scholarship Exam Final Result 2026

  

   शिष्यवृत्ती परीक्षा  अंतिम निकाल 2026


Scholarship Exam Final Result 2026


( इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी)



MSCE Pune Scholarship Result 2026

 (August 2026)

PUP/PSS Result 4th & 7th


Shishyvrutti pariksha antarim Nikal 2026


26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेचा अंतिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. 





या परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.


१) शाळेचा एकत्रित निकाल

हा निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील Result  बटनावर क्लिक करा.


२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल

आपल्याकडे हॉल तिकीट असणे  किंवा परीक्षा क्रमांक  माहिती असणे आवश्यक.

 विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.





आपल्याला निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये कळवावे.

आपणास किती गुण मिळाले हे नक्की कळवा.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post