उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - इंग्रजी घटक - आकलन उपघटक - भाषज्ञान

 उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - सातवी

विभाग - इंग्रजी 

 घटक - आकलन

उपघटक - भाषज्ञान 





 भाषाज्ञान या उपघटकामध्ये शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, मराठी भाषेवरील प्रभुत्व, व्याकरण यांसंबधी प्रश्न विचारलेले असतात, या उपघटकांत पुढील विविध घटकांवर आधारित प्रश्न असतात.


(१) मराठी व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद


(ii) समानार्थी / विरुद्धार्थी शब्द


(iii) लिंग, वचन


(iv) विरामचिन्हे


(v) शब्दसमूहासाठी एक शब्द


(vi) अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द बनवणे.


(vii) इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्द / इंग्रजी शब्दातील अक्षरांपासून बनणारे शब्द


(viii) वाक्प्रचार व म्हणी, वर्णप्रकार - अनुनासिके


(1x) शब्दांचा अकारविल्हे क्रम


(x) साहित्यिक, त्यांची टोपणनावे, त्यांची पुस्तके/लेखन.


आहे. थोडक्यात या उपघटकातील प्रश्न सोडवण्यासाठी भाषेचे, त्यातील शब्दांचे व व्याकरणाचे ज्ञान आवश्यक आहे.


महत्त्वाचे मुद्दे


(1) वर्णमाला, चौदाखडी, वर्णांचे प्रकार यांची उजळणी करा.


(2) पाठ्यपुस्तकांतील पाठांचे तसेच भाषेच्या व्याकरणाच्या पुस्तकाचे सखोल वाचन करा.


(3) पाठ्यपुस्तकातील (भाषा) साहित्यिकांची माहिती अभ्यासा.


(4) मराठी महिने, ऋतू, समूहदर्शक शब्द, प्राण्यांचे आवाज, प्राण्यांची पिल्ले वगैरेंचा अभ्यास करून शब्दसंपत्ती वाढवा.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post