कृतिशील शिक्षिका ज्योती बेलवले ठाणे यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम

टाकाऊ पासून टिकाऊ

माझा उपक्रम ....संदेश बाहुल्या. जुन्या वहीच्या पुठ्ठ्यावर बाहुलीचा व बाहुलाचा आकार काढून तो कापला..त्यावर कार्डपेपर चिटकवला या बाहुल्यांवर स्वच्छतेचेसदेश, चांगल्या सवयी, घोषवाक्ये , म्हणी इ. चे लेखन करता येते. या बाहुल्या खिडक…

تحميل المزيد من المشاركات
لم يتم العثور على أي نتائج