@गणित ट्रिक्स@ byहसत खेळत शिक्षण •أكتوبر 18, 2015 🌼मजेशीर गणिती क्लुप्ती🌼 मित्रानो वर्ग संख्या विद्यार्थ्याकडून पाठ करुण घेणे मोठे जिकिरिचे काम असते। जरी वर्ग संख्या पाठ करुण घेतल्या तरी परीक्षेत ऐनवेळी गोंधळ उडू शकतो। शिष्यवृत्ति परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न असतो। उद…