महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा
Mahatma Gandhi Jayanti Prashnmanjusha
महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असून लोक त्यांना महात्मा गांधी या नावाने ओळखत असे. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली तर सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता म्हणून संबोधले. अहिंसात्मक असहकार या तत्वावर गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूंचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने आम्ही आपणासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. यामध्ये गांधीजींच्या जीवनावर आधारित प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तरी ते माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.
सार्थक. सुहास जंगम
ردحذفHi
حذفEklas. Akram. Bepari
ردحذف