वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी प्रस्ताव

 वरिष्ठ वेतनश्रेणी / निवडश्रेणी  प्रस्ताव



प्राथमिक शिक्षकांना १२ वर्षानंतर  वरिष्ठ वेतनश्रेणी व २४ वर्षांनंतर निवडश्रेणी प्रस्ताव सादरकेल्यावर वेतनश्रेणी मिळत असते. हा वरिष्ठ वेतन व निवड श्रेणीचा प्रस्ताव सादर करताना खालील प्रमाणे फॉर्म भरून ऑफिसला सादर करावा. खाली वरिष्ठ वेतनश्रेणी/ निवडश्रेणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी प्रस्तावाच्या कोऱ्या pdf दिलेल्या आहेत.खालील नावावर क्लिक करून प्रस्ताव प्रत pdf रुपात डाउनलोड करा.


प्रस्ताव मुख पृष्ठ


नमुना अर्ज


खातेनिहाय चौकशी दाखला


सेवेचे विवरण पत्र


शिक्षकाच्या माहितीचा तक्ता


अनधिकृत रजा दाखला


प्रगत शाळा निकष

1 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم