जवाहर नवोदय ऑनलाईन टेस्ट 2016 विभाग – मराठी

 

जवाहर नवोदय ऑनलाईन टेस्ट 2016 विभाग – मराठी

by हसत खेळत शिक्षण • September 5, 2025

जवाहर नवोदय ऑनलाईन टेस्ट – संपूर्ण माहिती

प्रस्तावना

नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे स्वरूप समजून घेण्यासाठी आम्ही मागील नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे पेपर ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. यात प्रत्येक दिवशी १ याप्रमाणे 3 दिवसात संपूर्ण पेपर आपणास उपलब्ध होईल. सन 2013 पासून सन 2025 पर्यंत झालेल्या सर्व पेपर याठिकाणी उपलब्ध होतील.

  • भाषा चाचणी
  • गणित चाचणी
  • मानसिक क्षमता चाचणी

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा (JNVST) ही ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. परीक्षेची पद्धत समजून घेण्यासाठी आणि वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी ऑनलाईन मॉक टेस्ट अत्यंत उपयोगी ठरतात.

ऑनलाईन टेस्ट म्हणजे काय?

नवोदय विद्यालय ऑनलाईन टेस्ट म्हणजे वास्तविक परीक्षेच्या धर्तीवर तयार केलेली सराव परीक्षा. यात वेळेची मर्यादा, प्रश्नांचे प्रकार आणि स्कोअर त्वरित मिळतो, त्यामुळे स्वतःची तयारी मोजता येते.

JNVST ऑनलाईन टेस्टचे मुख्य फायदे

  • परीक्षेच्या स्वरूपाची ओळख

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم