प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा | इयत्ता - चौथी | विभाग - मराठी | घटक - संख्याज्ञान उपघटक 2 - पाच अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
विभाग - मराठी
 घटक - संख्याज्ञान
उपघटक 2 - पाच अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन






  • संख्येचे वाचन करत असताना उजवीकडून गट केल्यास वाचन करण्यास सोपे जाते. 
  • किंवा संख्येचे वाचन करत असताना उजवीकडून तीन अंकानंतर स्वल्पविराम, त्यानंतर प्रत्येकी दोन अंकानंतर स्वल्पविराम दिल्यास त्या संख्येचे वाचन करणे सोपे जाते.
          उदा. 17,456 
          गट 1 = 456
          गट 2 = 17

      वाचन : सतरा हजार चारशे छपन्न असे वाचन                     करतात.

      संख्यालेखन करताना. आपण दशमान पद्धतीचा           वापर करतो. एकक स्थानापासून डावीकडील               प्रत्येक स्थान हे  दहा पटीने वाढत जाते.



  • संख्यालेखन करत असताना प्रथम सर्वात मोठ्या स्थानावरील अंक लिहावा. नंतर त्यापेक्षा लहान स्थानावर दिलेल्या संख्येतील अंक लिहावा.


  • एखाद्या स्थानावर अंक नसेल तर त्या स्थानावर 'शून्य' हा अंक लिहावा.


  • उदा. नऊ कोटी चारशे पंधरा : या संख्येत; कोटी स्थानावर 9 लिहून दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार या प्रत्येक स्थानांवर लिहावे लागेल आणि मग 4, 1, 5 हे अंक अनुक्रमे श., द., ए. या स्थानी लिहावे.


  • 1) सोळा लक्ष पंचवीस हजार दोनशे तेरा ही संख्या अंकात लिहा.

        16,25,213


  • संख्यालेखनाचे लेखन व वाचन करत असताना एखाद्या स्थानावर अंक येत नसेल तर तेथे शून्य लिहायचा असतो.

2) साठ कोटी चाळीस = 60,00,00,040




2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post