प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - बुद्धिमत्ता
घटक - आकलन
उपघटक 2 - संख्यामालिका
संख्यामालिका या घटकामध्ये सख्या दिल्या जातात व त्यावर प्रश्न विचारले जातात. यामध्ये टप्प्याटप्याने येणाऱ्या संख्या, क्रमाने येणाऱ्या संख्या, पाढ्यातील संख्या, जास्त वेळा आलेला अंक आणि सर्वांत कमी वेळा आलेला अंक अशा घटकांचा समावेश असतो.
नमुना प्रश्न :
प्र. 1) 123473512475128751278 या संख्यामालिकेमध्ये 1 या अंकानंतर लगेच 2 हा अंक किती वेळा आला आहे.
1) 4
2) 3
3) 5
4) 2
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील संख्यामालेत 1 नंतर 2 हा अंक 4 वेळा आला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे.
प्र.2) खालील संख्यामालेत किती मूळसंख्या आहेत ?
31, 39, 43, 47, 93, 67, 69
1) 2
2) 3
3) 5
4) 4
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील संख्यामालेत 31, 43, 47, 67 अशा एकूण 4 मूळसंख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. 2
000
4) 4
स्पष्टीकरण : वरील प्रश्नातील संख्यामालेत 31, 43, 47, 67 अशा एकूण 4 मूळसंख्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे.

Good
ReplyDelete