प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - मराठी
घटक - आकलन
उपघटक - संवादावर आधारित प्रश्न
दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या बोलण्याला 'संवाद' म्हणतात.
संवाद वाचताना काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या गोष्टी -
१) संवाद कधी घडला ?
२) संवादात किती व्यक्ती आहेत ?
२) संवादाचा विषय कोणता?
४) संवाद कोणाकोणात झाला ?
५) संवादाची स्थळ, वेळ, व्यक्तींची संख्या या गोष्टी लक्षात ठेवाव्या.
