प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - इंग्रजी
घटक - Letters of Alphabet
उपघटक - Associating the name of letters with its sound (अक्षराचे नाव त्याच्या ध्वनीशी जोडणे)
प्रथम आपण इंग्रजी मुळाक्षरे शिकणार आहोत. खाली Capital Letters (मोठी अक्षरे) आणि Small Letters (लहान अक्षरे ) त्यांच्या उच्चारासहित दिली आहेत. त्याचा अभ्यास आपण करू. इंग्रजी भाषेत एकूण 26 मुळाक्षरे आहेत. त्यामध्ये 5 स्वर आणि 21 व्यंजने आहेत.

