प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - मराठी घटक - शब्द संपत्तीवरील प्रभुत्व उपघटक - शब्दकोडी

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
विभाग - मराठी
 घटक - शब्द संपत्तीवरील प्रभुत्व
उपघटक - शब्दकोडी

शब्दकोडी ऑनलाईन टेस्ट


दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द बनवून शब्दकोडी पूर्ण करावयाची आहेत.


शब्दकोडी तयार करताना काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या गोष्टी 

१) कच्च्या कागदावर अर्थपूर्ण शब्द तयार करावा.

२) प्रत्येक अक्षर गाळलेल्या जागी वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करावा.

३) सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचावेत.

४) तयार होणारा शब्द अर्थपूर्ण असावा.

५) सर्व पर्याय काळजीपूर्वक वाचून अचूक उत्तर शोधावे.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post