प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - इंग्रजी
घटक - Vocabulary
उपघटक - Corelating words with pictures ( Action words describing words)
नमुना प्रश्न
प्र. 1) योग्य क्रियावाचक शब्द निवडा.
1) Stand
2) sad
3) walk
4) smile
स्पष्टीकरण : वरील चित्रात मुलगी walk करत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे.