प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - मराठी
घटक - वचन
वचन
मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार पडतात.
१) एकवचन २) अनेकवचन
१) एकवचन : एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो, तेव्हा त्या नामाचे एकवचन मानले जाते.
उदा: माकड, पान, चमचा, घर
२) अनेकवचन : एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो, तेव्हा त्या नामाचे अनेकवचन मानले जाते.
उदा: फुले, चित्रे, घोडे, पुस्तके
पाठ्यपुस्तकातील काही एकवचनी व अनेकवचनी शब्द
पुल्लिंगी नामांचे अनेकवचन
स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन
नपुसकलिंगी नामांचे अनेकवचन
एकवचन व अनेकवचन दोन्हीही सारखी नामे






हाय
ReplyDelete