प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - बुद्धिमत्ता घटक - कुटप्रश्न - रांगेतील स्थान

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - बुद्धिमत्ता

घटक - कुटप्रश्न - रांगेतील स्थान 





रांगेतील स्थान या घटकामध्ये वस्तूंची किंवा व्यक्तींची रांग, त्या व्यक्तीचे गंगेतील स्थान, क्रमांक दिलेला असतो. त्यामधील त्या वस्तूंचे किंवा व्यक्तीचे रांगेतील स्थान, क्रमांक शोधायचे असतात.


नमुना प्रश्न


1) प्रज्ञाचा एका गंगेत उजवीकडून 12 वा आणि डावीकडून 11 वा क्रमांक आहे, तर रांगेत एकूण मुली किती ?


1) 23


2) 22


3) 21


4) 19


स्पष्टीकरण : वरील प्रश्नांत प्रज्ञाचा क्रमांक उजवीकडून १२ या व डावीकडून ११ आहे. 12 + 11 - 1 = 22 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे.


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم