प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - बेरीज ( शाब्दिक उदाहरणे )

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - गणित

घटक - बेरीज ( शाब्दिक उदाहरणे )





बेरीज करताना सर्व संख्या त्यांच्या स्थानांनुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्याव्यात.


हातचा असल्यास न विसरता घेणे किंवा हातचे मनात ठेवायची सवय लावा.


आडव्या मांडणीने बेरीज करताना उजवीकडून डावीकडे या क्रमाने अंकांची बेरीज करा.


शाब्दिक उदाहरण नीट वाचून कोणती क्रिया करावी लागेल हे ठरविणे.


नमुना प्रश्न 


प्र.1) 6320 + 3871 + 4 =


1) 10195


2) 10191


3) 10291


4) 10391


स्पष्टीकरण : 6320 + 3871 + 4 = 10195 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم