प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - गणित
घटक - भागाकार
भागाकार
भागाकार - वाटणी, विभागणी, समान वाटा करणे.
भागाकार या घटकात उदाहरणामध्ये भाज्य, भाजक, भागाकार व बाकी यांच्या परस्परसंबंधातील कोणतेही तीन घटक येऊन त्यातील एक घटक दिला असता. उर्वरित घटक काढणे.
सूत्र - भाज्य = भाजक × भागाकार + बाकी
भाजक = भाज्य - बाकी
भागाकार
भागाकार = भाज्य - बाकी
भाजक
कोणत्याही संख्येला एक ने भागले असता उत्तर तीच संख्या येते.
अपूर्णांकात अंशस्थानी असलेली संख्या भाज्य असते. तर छेदस्थानी असलेली संख्या भाजक असते.
अनेकांची किंमत दिली असता त्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार केला जातो.
ज्या संख्येने भागतात तिला भाजक व ज्या संख्येला भागतात तिला 'भाज्य' म्हणतात. येणाऱ्या उत्तराला भागाकार म्हणतात.
भागाकार व गुणाकार ह्या क्रिया परस्परविरुद्ध क्रिया आहेत.
चौथी शिष्यवृत्ती च्या परिपूर्ण तयारीसाठी आमचा whats app समूह जॉईन करा⤵️⤵️

.jpeg)