प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - इंग्रजी
घटक - Days of the week
There are seven days in a week. एका आठवड्यात दिवस ७ असतात. आठवड्याचे वार लिहिताना १ ले अक्षर Capital letters मध्ये लिहा.
1. Monday - सोमवार
2. Tuesday - मंगळवार
3. Wednesday - बुधवार
4. Thursday - गुरुवार
5. Friday - शुक्रवार
6. Saturday - शनिवार
7. Sunday - रविवार
तसचे खालील वाक्ये पहा.
1. Day - दिवस
2. Night - रात्र
3. Week - आठवडा
4. Holiday - सुट्टी
5. Today - आज
6. Yesterday - काल
7. Tomorrow - उदया
8. Day after-परवा (आज)
9. Day before परवा (काल)
