प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - गणित घटक - वर्तुळ

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - गणित 

घटक - वर्तुळ 





वर्तुळ: त्रिज्या, व्यास, जीवा, केंद्र, परीघ, आंतरभाग, बाह्यभाग, वर्तुळकं हे सर्व वर्तुळाचे भाग आहेत.


1) त्रिज्या : वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय.

एका वर्तुळाला असंख्य त्रिज्या असतात. सर्वांची लांबी सारखी असते.


2) जीवा : वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे 'जीवा' होय.

एका वर्तुळाला असंख्य जीवा असतात. सर्वांची लांबी सारखी नसते.


3) व्यास : र्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा 'व्यास' म्हणतात.


एका वर्तुळाला असंख्य व्यास असतात. सर्वांची लांबी सारखी असते.


व्यास ही वर्तुळाची सर्वांत मोठी जीवा आहे.


वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो.




Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم