प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - मराठी घटक - अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे

 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - चौथी 

 विभाग - मराठी

घटक - अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे 





विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा विकास होण्यासाठी व त्यांची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी हा प्रश्नप्रकार उपयुक्त असतो. या प्रश्नप्रकारात एकाच शब्दाची उलटसुलट अक्षरे दिलेली असतात. ती योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो.


नमुना प्रश्न -


प्र.1) खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.

घ. सं. क, शो


1) शोधकसं


2) कशोसंशो


3) धकसो


4) संशोधक



स्पष्टीकरण : वरील अक्षरांपासून 'संशोधक' हा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post