इयत्ता 4 थी शिष्यवृत्ती सराव पेपर - १
Shishyavrutti sarav paper
Online Test - 1
विषय - मराठी
कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी सरावाची आवश्यकता असते. आपणास शिष्यवृत्ती परीक्षेत Scholarship Exam 4th Class Question Paper यश संपादन करावयाचे असेल तर अधिकाधिक सराव करणे महत्त्वाचे असते. शिष्यवृत्ती परीक्षेत कशा स्वरुपाचे प्रश्न विचारले जातात, वेळेचे नियोजन करणे यासाठी अधिकच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव असला पाहिजे.
आशा करतो शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका Scholarship Exam 4th Class Question Paper आपणास नक्की आवडेल.
दररोज एक 50 गुणांची प्रश्नपत्रिका आपणास देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.
साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव पेपर विषय - बुद्धिमत्ता चाचणी - पेपर सोडवण्यासाठी क्लिक करा
Name of Colours ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी क्लिक करा.
आपणास किती गुण मिळाले हे कमेंट करून नक्की कळवा.

50
ReplyDelete50
ReplyDelete