Vegetables Name/ भाज्यांची नावे
आपल्या रोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो . त्यात काही फळभाज्या तर काही पालेभाज्या असतात . विशेषतः हिवाळ्यात आपल्याला बाजारात सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात . सर्वच भाज्या आपल्या आहाराचा एक महत्वाचा घटक ठरतात. शरीराला आवश्यक असलेली पोषण मुल्ये , जीवनसत्वे आपल्याला भाज्यांमधून मिळतात. या भाज्यांची मराठी नावे आपल्याला माहित असतीलच, तसेच सर्व भाज्यांची इंग्रजी नावे सुद्धा आपणास माहिती असणे आवश्यक असते. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाज्यांची इंग्रजी नावे माहिती आहेत का हे खाली दिलेली टेस्ट सोडवून तपासू या ....!

Nice class
ردحذف