शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल 2026
Scholarship Exam Interim Result 2026
( इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी)
MSCE Pune Scholarship Result 2026 (18 May 2026)
PUP/PSS Result 5th & 8th
Shishyvrutti pariksha antarim Nikal 2026
22 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
या परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.
१) शाळेचा एकत्रित निकाल
हा निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.
२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल
आपल्याकडे हॉल तिकीट असणे किंवा परीक्षा क्रमांक माहिती असणे आवश्यक.
विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.
( मोबाईलवर निकाल पाहताना Desktop मोड ऑन करा व उजव्या कोपऱ्यात अंतरिम निकाल या बटणवर क्लिक करा.)
आपल्याला निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये कळवावे.
आपणास किती गुण मिळाले हे नक्की कळवा.




Site hang झाली आहे
ردحذفरिझल्ट दिसत नाही
Result disat nahi
حذفResult disat नाही
ردحذفResult disat nahi
ردحذفSite open hot nahiye
ردحذفSchool loging yet aahe
ردحذفWhat to write in password
ردحذفLavanya
ردحذفResult Disat naahi hai
ردحذفStudent la nikal pahta yet nahi
ردحذفCan't able to check result with students log in
ردحذفResults nahi disat problem yet aahe
ردحذفMala kahi kalat nahi
ردحذفरिझल्ट दिसत नाही
ردحذفMala maza nikal bagaycha ahe mi Kay Karu?
ردحذفरिझल्ट दिसत नाही
ردحذفResult yet ch nahi
ردحذفResult dist nahi
ردحذفResult dist nahi
ردحذفPrajval
ردحذفMauli malka adagale
ردحذفMauli malka adagale
ردحذفMauli adagle
حذفMauli adagle
حذف