शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल 2026 Scholarship Exam Interim Result 2026

      

   शिष्यवृत्ती परीक्षा  अंतरिम निकाल 2026


Scholarship Exam Interim Result 2026


( इयत्ता 5 वी  व इयत्ता 8 वी)



MSCE Pune Scholarship Result 2026 (18 May 2026)

PUP/PSS Result 5th & 8th


Shishyvrutti pariksha antarim Nikal 2026


22 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती.  या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. 










या परीक्षेचा निकाल आपण दोन पद्धतीने पाहू शकता.


 १) शाळेचा एकत्रित निकाल

हा निकाल पाहण्यासाठी आपल्याकडे शाळेचा Udise Code व पासवर्ड माहिती असणे आवश्यक आहे. लॉगिन करून आपण निकाल पाहू शकता.
शाळेचा एकत्रित निकाल पाहण्यासाठी खालील Result  बटनावर क्लिक करा.


२) विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल

आपल्याकडे हॉल तिकीट असणे  किंवा परीक्षा क्रमांक  माहिती असणे आवश्यक.

 विद्यार्थ्यांचा वैयक्तिक निकाल पाहण्यासाठी खालील Result बटनावर क्लिक करा.

( मोबाईलवर निकाल पाहताना Desktop मोड ऑन करा व उजव्या कोपऱ्यात अंतरिम निकाल या बटणवर क्लिक करा.)





आपल्याला निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये कळवावे.

आपणास किती गुण मिळाले हे नक्की कळवा.


24 تعليقات

Thanks

  1. Site hang झाली आहे
    रिझल्ट दिसत नाही

    ردحذف
  2. Result disat नाही

    ردحذف
  3. Result disat nahi

    ردحذف
  4. Site open hot nahiye

    ردحذف
  5. School loging yet aahe

    ردحذف
  6. What to write in password

    ردحذف
  7. Result Disat naahi hai

    ردحذف
  8. Student la nikal pahta yet nahi

    ردحذف
  9. Can't able to check result with students log in

    ردحذف
  10. Results nahi disat problem yet aahe

    ردحذف
  11. Mala kahi kalat nahi

    ردحذف
  12. रिझल्ट दिसत नाही

    ردحذف
  13. Mala maza nikal bagaycha ahe mi Kay Karu?

    ردحذف
  14. रिझल्ट दिसत नाही

    ردحذف
  15. Result yet ch nahi

    ردحذف
  16. Result dist nahi

    ردحذف
  17. Result dist nahi

    ردحذف
  18. Mauli malka adagale

    ردحذف
  19. Mauli malka adagale

    ردحذف
إرسال تعليق
أحدث أقدم