उन्हाळी सुट्टी - इंग्रजीसोबत गट्टी
ऑनलाईन टेस्ट क्र. 7
Colours Name ( रंगांची नावे )
उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत असतानाच आपण इंग्रजी भाषेची मैत्री करण्यासाठी 'इंग्रजीसोबत गट्टी' ही विशेष उपक्रम मालिका सुरू केली आहे. आजच्या सातव्या भागात आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या 'रंगांची नावे (Colours Name)'इंग्रजीमध्ये शिकणार आहोत.
मुलांना चित्र पाहून आणि शब्द वाचून रंग ओळखणे सोपे जाते. हीच नावे जेव्हा ते ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून सोडवतात, तेव्हा त्यांचा सराव अधिक चांगल्या प्रकारे होतो.
रंगांची इंग्रजी नावे सुद्धा आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे. चला तर मग खालील टेस्ट सोडवून आपल्याला रंगांची इंग्रजी नावे येतात का हे तपासूयात....!!
उन्हाळी सुट्टी - इंग्रजी सोबत गट्टी या विशेष इंग्रजी टेस्ट सिरीज मधील सर्व टेस्ट सोडवा ⤵️
Fruits name ( फळांची नावे ) - Click Here
Profession Name ( व्यवसायांची नावे ) - Click Here
Vegetables Name ( भाज्यांची नावे ) - Click Here
Vehicles Name ( वाहनांची नावे ) - Click Here

ردحذفKrushna
Krushna Sambhaji jamgade
ردحذفFaizan lsmail Tamboli
ردحذفFaizan lsmail Tamboli
ردحذف