उन्हाळी सुट्टी - इंग्रजीसोबत गट्टी ऑनलाईन टेस्ट क्र. 4 Vehicles Name ( वाहनांची नावे )

 उन्हाळी सुट्टी - इंग्रजीसोबत गट्टी 


ऑनलाईन टेस्ट क्र. 4


 Vehicles Name ( वाहनांची नावे )






नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकहो!

​उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत असतानाच आपण इंग्रजी भाषेची मैत्री करण्यासाठी 'इंग्रजीसोबत गट्टी' ही विशेष उपक्रम मालिका सुरू केली आहे. आजच्या चौथ्या भागात आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या 'वाहनांची नावे' (Vehicles Name) इंग्रजीमध्ये शिकणार आहोत.
​मुलांना चित्र पाहून आणि शब्द वाचून वाहने ओळखणे सोपे जाते. हीच नावे जेव्हा ते ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून सोडवतात, तेव्हा त्यांचा सराव अधिक चांगल्या प्रकारे होतो.
​दैनंदिन वापरातील काही महत्त्वाच्या वाहनांची नावे:
​खाली काही वाहनांची नावे आणि त्यांचे मराठी अर्थ दिले आहेत, जे विद्यार्थ्यांना टेस्ट सोडवण्यापूर्वी वाचता येतील:





वाहन म्हणजे मानवी अथवा वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेले साधन. वाहनांचे विविध प्रकार आहेत. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, जमिनीवर चालणारी, हवेतून चालणारी तर काही पाण्यातून प्रवास करणारी वाहने  आहेत. वाहनांमुळे दळणवळण सुलभ झाले. वाहने जितकी सोयीची आहेत तितकीच प्रदूषणास कारणीभूत आहेत. वाहन जसे कि ट्रॅक्टर मुळे शेतीची कामे सोपी झाली. विमानामुळे कमी वेळात जास्त अंतर कापणे सोयीचे झाले तर रेल्वे मुळे दूरचा प्रवास स्वस्तात करणे शक्य झाले.
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या वाहनांची मराठी नावे माहित असतीलच तसेच या वाहनांची इंग्रजी नावे सुद्धा आपल्याला अभ्यासणे गरजेचे आहे. चला तर मग खालील टेस्ट सोडवून आपल्याला वाहनांची इंग्रजी नावे येतात का हे तपासूयात....!!   


उन्हाळी सुट्टी - इंग्रजी सोबत गट्टी या विशेष इंग्रजी टेस्ट सिरीज मधील सर्व टेस्ट सोडवा ⤵️

Fruits name ( फळांची नावे ) - Click Here 

Profession Name ( व्यवसायांची नावे ) - Click Here

Vegetables Name ( भाज्यांची नावे ) - Click Here

Vehicles Name ( वाहनांची नावे ) - Click Here 



Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post