उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - मराठी घटक - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद टेस्ट 2

  

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - सातवी
विभाग - मराठी
 घटक - सुसंगत वाक्यांचा परिच्छेद टेस्ट 2




  • एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्ये म्हणजे 'सुसंगत वाक्यांचा परिच्छेद' होय.

  • ही वाक्ये एखादया विषयाशी, घटनेशी, प्रसंगाशी निगडित असतात.

  • हा प्रश्न सोडवताना वाक्ये काळजीपूर्वक व सलग वाचा. घाईघाईने पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दाची योजना करू नका.

  • पर्यायी शब्द नीट वाचून तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करा.

  • या प्रश्नात किमान 3 वाक्यांचा परिच्छेद दिला जातो.

सुसंगत वाक्यांचा परिच्छेद टेस्ट 1 सोडवण्यासाठी - क्लिक करा 

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم