प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - चौथी विभाग - इंग्रजी घटक : Name of Colours

 

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - चौथी 
 विभाग - इंग्रजी 
  घटक  : Name of Colours 






Colours Name ( रंगांची नावे )

Red - लाल 
Yellow - पिवळा 
Green - हिरवा 
Blue - निळा 
Black - काळा 
White - पांढरा 
Pink -गुलाबी 
Orange - केशरी 
Purple - जांभळा 
Brown - तपकिरी 

वरील सर्व रंगाची नावे अभ्यासा आणि दैनंदिन जीवनात सर्व वस्तूंचे, फळांचे रंग कोणते आहेत याचे निरीक्षण करा व अभ्यासा.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post