उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विषय - बुद्धिमत्ता चाचणी घटक - वर्गीकरण : आकृत्या

 उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

इयत्ता - सातवी 

विषय - बुद्धिमत्ता चाचणी 

घटक - वर्गीकरण : आकृत्या 



ओळख : या उपघटकातील प्रश्नांत चार आकृत्या दिलेल्या असतात. यांपैकी तीन आकृत्यांमध्ये समान 2 गुणधर्म/सुसंगती असते. एक आकृती मात्र या तीन आकृत्यांपेक्षा वेगळी असल्याने ती गटात बसत नाही. अशा गटात न बसणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडायचा असतो.


महत्त्वाचे मुद्दे

या प्रकारचे प्रश्न सोडवताना दिलेल्या आकृत्यांचे सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे असते. तीन आकृत्यांमधील साम्य शोधताना त्यांचा आकार, रचना, आकृत्यांच्या आतील भाग, आकृत्यांचे पाडलेले भाग, रेखांकित/छायांकित भाग, त्यांचा आकार, स्थान, संख्या, आकृत्यांमधील रेषा/बिंदू/चिन्हे यांची संख्या, स्थान, दिशा, आकृत्यांचे किंवा त्यातील चिन्हांचे घटिवत/प्रतिघटिवत फिरणे, आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंब या बाबींचा विचार करा.


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم