उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - इंग्रजी घटक - Opposite and Similar Meaning Words

 

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - सातवी
विभाग - इंग्रजी 
 घटक - Opposite and Similar Meaning Words


एखादया शब्दाचा उलट अर्थ असणारा दुसरा शब्द महणजे Opposite (विरुद्धार्थी शब्द) होय ते भाषेतील दोन भिन्न संकल्पना दर्शवतात.

उदा., happy x unhappy (आनंदी × दुःखी)

एखादया शब्दासाठी त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजे Similar meaning word (समानार्थी शब्द) होय. समानार्थी शब्द भाषेतील एकच संकल्पना दर्शवतात.

उदा., loyal - faithful, beautiful - pretty

1. Opposites with prefixes: (पूर्वप्रत्यय लावून होणारे विरु‌द्धार्थी किंवा नकारार्थी शब्द :)

शब्दांपूर्वी पुढील प्रकारचे प्रत्यय लावून असे शब्द तयार करता येतात.

(1) 'un-'    able x unable

(2) 'In-'     complete x incomplete

(3) 'im-'     proper improper

(4) 'dis-'    agree x disagree

(5) 'mis-'   guide x misguide

(6) 'ir-'     regular x irregular

(7)'il-'        legal x illegal

(8) 'anti-'  social xantisocial

(9) changing one prefix for another

encourage × discourage

interior x exterior

2. Opposites with suffixes: (शब्दांच्या शेवटी विशिष्ट प्रत्यय लावून होणारे विरुद्धार्थी शब्द :) शब्दांच्या शेवटी पुढीलप्रमाणे 'ful-' ऐवजी 'less-' प्रत्यय लावून विरुद्धार्थी किंवा नकारार्थी शब्द तयार करता येतात.

उदा., carefulx careless

fearful  × fearless

3. काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द वेगळ्याच प्रकारे स्वतंत्र शब्द वापरून होतात, हे आपण शिकलो आहोत.

उदा., broad × narrow

begin × finish, end

above x below

4. काही शब्दांचे एकापेक्षा अधिक विरुद्धार्थी शब्द असू शकतात.

उदा., coward × brave, courageous, fearless.

genuine × fake, spurious, false.

sadly x happily, merrily, cheerfully.

bright × pale, dull, dim



Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم