ELIGIBLE संवर्ग 4 चा भरलेला बदली अर्जाची pdf कशी डाउनलोड करावी?

 ELIGIBLE संवर्ग 4 चा भरलेला बदली अर्जाची pdf कशी डाउनलोड करावी?


👉🏻 OTT बदली पोर्टलला OTP टाकून लॉगिन करावे.


👉🏻 INTRA DISTRICT ला क्लिक करावे.


👉🏻APPLICATION ला क्लिक करावे.


👉🏻ELIGIBLE 1 च्या समोर VIEW APPLICATION ला क्लिक करावे.


👉🏻समोर आलेला जो VIDEO येईल त्यावर ✅ करून ACCEPT करावे.


👉🏻 आपल्या समोर आपण भरलेली गावी दिसतील, वर आपल्या नावाच्या उजव्या बाजूला DOWNLOAD चे OPTION दिसेल त्यावर क्लिक करून आपल्या बदली अर्जाची प्रिंट डाउनलोड करावी 🙏🙏

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم