Phase-3 जिल्हांतर्गत बदली 2025

 🍁 Phase-3 जिल्हांतर्गत बदली🍁


🍁 Eligible Round 2 मध्ये समावेश झालेल्या शिक्षकांना पुन्हा 30 पसंतीक्रम किंवा जिल्ह्यात 30 शाळा उपलब्ध नसतील तर उपलब्ध असतील तेव्हढ्या शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल.


🍁 Eligible Round 2 मध्ये पसंतीक्रमातील शाळा न मिळालेल्या शिक्षकांची आणि या राऊंडमध्ये पसंतीक्रम न भरणाऱ्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात किंवा स्वतःचा तालुका वगळून इतर तालुक्यात  उपलब्ध जागांवर Randomly बदली होईल.


🍁 म्हणजेच Eligible Round 2 नंतर एकही बदलीपात्र शिक्षक शिल्लक राहणार नाही.


🍁 Eligible Round 2 संपल्यानंतर अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी शेवटचा 7 वा राऊंड सुरु होईल. हा राउंड  दि. 16/08/2025 ते 19/08/2025 पर्यंत चालू राहील.


🍁 बदलीपात्र विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया (Eligible Round-2) साधारणपणे 22 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होईल. Eligible Round 2 मधील बदली झालेल्या शिक्षकांची यादी 22 ऑगस्ट पर्यंत CEO / EO लॉगिनला उपलब्ध होईल.

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم