उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - गणित घटक - सरासरी

 

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 
 इयत्ता - सातवी
विभाग - गणित
 घटक - सरासरी 





सरासरी म्हणजे काय?

एखाद्या गटातील सर्व संख्यांची बेरीज करून, त्या संख्यांच्या एकूण संख्येने भाग दिला की जी संख्या येते तिला सरासरी म्हणतात.

सूत्र :

सरासरी = सर्व संख्यांची बेरीज ÷ एकूण संख्या

🎯 इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी - क्लिक करा


5 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post