चौथी शिष्यवृत्ती विषय - इंग्रजी घटक - Letters of Alphabet

 चौथी शिष्यवृत्ती 

विषय - इंग्रजी 

घटक - Letters of Alphabet 




 Letters of Alphabet





या धड्यावर विद्यार्थ्यांना पुढील प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
उदा.
१) इंग्रजी वर्णमालेतील / मुळाक्षरांतील अक्षरे व ध्वनी यांचे अचूक उच्चार ओळखणे.
२) इंग्रजीतील लहान (small ) व मोठ्या ( capital ) लिपीतील वर्णाक्षरांचे परस्परसंबंध जोडणे.
३) दोन्ही लिपीतील अक्षरात काय फरक आहे हे ओळखणे.
४) इंग्रजीतील शब्द alphabetical order मध्ये लिहिणे.
५) वर्णाक्षरे योग्य क्रमाने लिहिणे व त्यांचा योग्य क्रम ओळखणे.

 

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم