उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता - सातवी विभाग - मराठी घटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न


उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 

 इयत्ता - सातवी 

विभाग - मराठी 

 घटक - उतारा व त्यावर आधारित प्रश्न 






  • उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचा आणि त्यातील आशय समजून घ्या.

  • उताऱ्यातील घटना, प्रसंग, संवाद व वर्णन यांबाबतची माहिती नीट लक्षात घ्या.

  • प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तरांचा विचार करून अचूक उत्तर शोधा.

  • मजकुराच्या क्रमाने उताऱ्यावरील प्रश्न असतीलच असे नाही, हे लक्षात घ्या.

  • उतारा पुन्हा वाचून उत्तरे निश्चित करून खात्रीपूर्वक पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा.

  • उताऱ्यावर किमान 3 प्रश्न विचारले जातात.


Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post