प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा
इयत्ता - चौथी
विभाग - इंग्रजी
घटक - Comparisions (तुलना )
Comparisons (तुलना) : एख्याद्या वस्तूची किंवा व्यक्तीच्या गुणवैशिष्ठ्यांची तुलना दुसऱ्या गोष्टीशी केली जाते. त्याला Comparisons म्हणतात.
उदा. as hot as sun (सूर्यासारखे उष्ण)
The weather in the summer is as hot as the sun
Comparisons चे प्रमुख प्रकार
१. Taller vs Shorter (उंच आणि ठेंगणा/लहान)
Giraffe is taller than a Zebra. (जिराफ झेब्रापेक्षा उंच असतो.)
Zebra is shorter than a Giraffe. (झेब्रा जिराफपेक्षा ठेंगणा असतो.)
२. Bigger vs Smaller (मोठा आणि लहान)
An Elephant is bigger than a Mouse. (हत्ती उंदरापेक्षा मोठा असतो.)
A Mouse is smaller than an Elephant. (उंदीर हत्तीपेक्षा लहान असतो.)
३. Faster vs Slower (वेगवान आणि सावकाश)
A Cheetah runs faster than a Turtle. (चित्ता कासवापेक्षा वेगाने धावतो.)
A Turtle moves slower than a Cheetah. (कासव चित्त्यापेक्षा हळू चालते.)
उदा.
Q 1. Choose the correct option to complete the sentence:
An elephant is ________ than a rabbit.
(1) smaller
(2) bigger
(3) shorter
(4) slower
उत्तर: (2) bigger
Q 2. Identify the correct pair of comparison:
(1) Fast vs Tall
(2) Taller vs Shorter
(3) Big vs Slow
(4) High vs Small
उत्तर: (2) Taller vs shorter
Q. 3) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
as...........as banana
1) white
2) blue
3) black
4) yellow
स्पष्टीकरण : banana हा yellow असतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे.
Some examples of comparisions
1) as busy as bee.
2) as black as coal.
3) as clear as crystal.
4) as timid as rabbit.
5) as hard as stone.
6) as strong as rock.
7) as tall as tree.
8) as fast as air.
9) as firm as rock.
10) as kind as angel.
11) as fair as rose.
12) as green as grass.
13) as cold as ice.
14) as hot as sun.
15) as red as blood.
16) as sweet as honey.
17) as soft as silk.
18) as tricky as monkey.
19) as slow as tortoise:
20) as dirty as a pig.
21) as stupid as donkey.
🎯 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या ट्रिक्स (Tips & Tricks)
विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा: Taller × Shorter, Bigger × Smaller, Faster × Slower हे जोडशब्द लक्षात ठेवल्यास उत्तर शोधणे सोपे जाते.
वाक्यातील 'than' ओळखा: वाक्यात जर 'than' हा शब्द आला असेल, तर तेथे '-er' असणारे रूप (उदा. bigger, taller, faster) वापरावे.
चित्ररुपात अभ्यास करा: विविध प्राणी आणि वस्तूंची चित्रे पाहून त्यांच्या आकारांची व वैशिष्ट्यांची तुलना करण्याचा सराव करा.
चौथी शिष्यवृत्ती विषय मराठी घटक - वचन - आधारित प्रश्न टेस्ट सोडवण्यासाठी - क्लिक करा
